पुणे- राजकीय हेतूने पालिका निवडणूक कायद्यात बदल केल्याने एकाचा नगराध्यक्ष आणि दुसऱ्याचे बहुमत हि परिस्थिती ओढवली आहे, अशा स्थितीत संबधित गावांचा शहराचं विकास होणे अवघड असल्याचे संकेत आज येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.
पहा आणि ऐका .. नेमके तटकरे काय म्हणाले ….
राजकीय हेतूने पालिका निवडणूक कायद्यात सरकारकडून बदल- तटकरे
Date: