पुणे- कॅम्प भागातील पुलगेट जवळील सेंट मेरी चर्चच्या वरील भागात असणाऱ्या क्रॉसवर इंद्रधनुष्य साक्षात अवतरले होते . हे छायाचित्र ऐश्वर्या राजकुमार राव यांनी काढले . हे विशेष छायाचित्र ठरले . क्रॉसच्याभोवती असणारे इंद्रधनुष्यचा तेजोमय प्रकाश पाहण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती .