कामयानी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीच्या संस्थापिका व कार्याध्यक्षा श्रीमती सिंधुताई जोशी जन्मशताब्दी सोहळा संपन्न

Date:

unnamed1 unnamed2

 

पुणे-कामयानी प्रशिक्षण व संशोधन सोसायटीच्या संस्थापिका व कार्याध्यक्षा श्रीमती  सिंधुताई जोशी जन्मशताब्दी सोहळा नुकताच संपन्न झाला . गोखलेनगरमधील कामयानी सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये  सिंधुताई जोशी  यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले . यावेळी  श्रीमती  सिंधुताई जोशी यांच्या काढलेल्या तैलचित्राचे  जागतिक स्तरावरचे चित्रकार  डॉ. गुरुगोविंद आंबे यांचा सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ देउन विशेष सन्मान करण्यात आला .

या कार्यक्रमास मेजर जनरल एस सी एस जठार , कामायनी  संस्थेच्या विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी , चेअरमन डॉ. अरविंद कुलकर्णी , व्हाईस चेअरमन डॉ. आशूतोष भुपटकर , ब्रिगेडियर रघुनाथ जठार , कामायनी  संस्थेच्या प्राचार्या  सुजाता आंबे व्यवस्थापक कालिदास  सुपाते , मुख्याध्यापिका हेमा डेरे आदी मान्यवर व कामायनी परिवार उपस्थित होते ,

जागतिक स्तरावरचे चित्रकार डॉ. गुरुगोविंद आंबे यांनी गेले चार महिन्यामध्ये श्रीमती सिधुताई जोशी यांचे चित्र  काढले . या चित्राचे आकारमान उंची ४० इंच व रुंदी ३० इंच आहे . अक्रेलिक कलरमध्ये हे चित्र काढले अ सू न चित्रामध्ये जिवंतपणा आणला आहे . त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र व शिल्पांची प्रदर्शने भरविली आहेत . तसेच भविष्यकाळात त्यांनी काढलेल्या चित्र व शिल्पांची प्रदर्शने भरणार आहेत . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...