पुणे-शामक दावरच्या समरफंक फर्स्टनंतर आता शामकने समरफंक 2 चे आयोजन केले आहे. बॉलीवूड कोरिओग्राफर शामक दावरने महात्मा गांधी, मदर तेरेसा, चर्ली चॅपलिन यांसारख्या नामवंत व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून समरफंक 2 चे आयोजन केले आहे. शामकच्या मते, या व्यक्ती त्याच्यासाठी आयुष्यात प्रेरणादायी ठरल्या आहेत. 2 आठवड्यांच्या या वर्कशॉपमध्ये 10 क्लासेस असतील, ज्यामार्फत स्टेज परफॉर्मन्सची संधी मुलांना मिळणार आहे. हे वर्कशॉप 12 वर्षांवरील मुलांसाठी आहे.
स्थळ – पुणे ( औंध, बानेर, बावधन, कल्याणीनगर, किरकी, कोथरूड, मॉडेल कंपनी, पिंपळे सौदागर, पिंपरी, प्रभात रोड, वनोवरी )
वयोमर्यादा – 12 वर्षापासून पुढे
बॅचची सुरूवात – 8 जून 2017
संपर्क क्रमांक –020 40100201-205/ 9702655533
नोंदणी –https://www.shiamakindiaonline.com/