पुणे- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज अनेक महिला मुलींनी लावलेल्या पणत्यांनी फुले वाडा दीपोत्सवाच्या प्रकाशात उजळून निघाला . संगीता तिवारी , नीता रजपूत,शोभा पणीकर ,अंजली सोलपुरे ,अनिता मुनोत,बेबी लोंढे,लता हासुरकर , संगीता पवार,आशा बुजवे आदी महिला, तरुणींनी आज फुले वाड्यावर दीप लावून सावित्रीमाई ना अभिवादन केले .
फुले वाड्यावर दीपोत्सव .. सावित्रीच्या लेकींचा …
Date: