महाबळेश्वरचा पाऊस

Date:

महाबळेश्वरचा पाउस जास्त थ्रील देणारा मानला जातो , कोकणातल्या जोरदार पावसाने नद्यां,नाले ,रस्ते पुराखाली जातात, वळणाचे रस्ते, जोरदार पाऊस,आणि अथांग समुद्र यांचे अनोखे संगम असलेल्या कोकणाहून महाबळेश्वरच्या पावसाची मात्र झलक काही औरच असते असे म्हणतात . जणू आभाळच महाबळेश्वरच्या भुइवरती उतरते आणि सर्वत्र धुक्याची थंडगार रजई महाबळेश्वरा ला लपेटून घेते . या नभाने या भुईला असे आलिंगन दिल्याने बेभान होऊन वारा हि जणू सुसाट सुटतो आणि जलधारा देखील महाबळेश्वराच्या भुईवर येऊन जोरदारपणे आदळू लागतात . निसर्गाच्या या प्रेमावताराला पावसाळ्यात महाबळेश्वरात उधाण येते . ते जेवढे पाहणे , अनुभवणे आनंदाचे तेवढेच …धोकादायी देखील असू शकते .. अशाच यंदाच्या पावसाळ्यात १३ जुलैला जीवनातील अवघ्या तास २ तासाचा अवधी जेव्हा या महाबळेश्वरातून घेऊन जातो तेव्हा …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...