पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309 रॅकेट लीग 2017 स्पर्धेत मस्कीटर्स, कुकरीज संघांची विजयी सलामी

Date:

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पीवायसी रिबाऊंड स्पोर्टस् 309रॅकेट लीग स्पर्धेत मस्कीटर्स, कुकरीज या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मस्कीटर्स संघाने लॅन्सर्स संघाचा 292-215असा पराभव करून शानदार सुरुवात केली. टेनिसमध्ये मस्कीटर्स संघाने लॅन्सर्सचा 86-79असा संघर्षपूर्ण पराभव केला.विजयी संघाकडून अमित महाजनी, सचिन अभ्यंकर, आदित्य अभ्यंकर, आरिन माळी, सारंग पाबळकर, मिहीर केळकर यांनी अफलातून कामगिरी केली. बॅडमिंटन मध्ये ईशान तळवळकर, राधिका इंगहाळीकर, तुषार नगरकर, राजश्री करमरकर, आदित्य अभ्यंकर, ईशान लागू, मकरंद चितळे, मिहीर विंझे, मिहीर केळकर, तन्मय आगाशे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर मस्कीटर्स संघाने लॅन्सर्सचा 103-80 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये मस्कीटर्स संघाने लॅन्सर्सचा 103-56असा सहज पराभव केला. मस्कीटर्सकडून केदार तळवळकर, राधिका इंगहाळीकर, तेजस के., आदित्य अभ्यंकर, आरी माळी, तुषार नगरकर, कौस्तुभ देशपांडे, प्रणव मराठे, मिहीर केळकर यांनी सुरेख गोलंदाजी केली.

दुसऱ्या सामन्यात कुकरीज संघाने किर्पन्स संघाचा 292-229 असा पराभव करून विजयी सलामी दिली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 292-215
टेनिस: मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 86-79(खुला दुहेरी गट: आदित्य मडकेकर/रिया जोशी पराभूत वि.अमित नाटेकर/अनहिता पांडे 21-31; जम्बल दुहेरी गट: अमित महाजनी/सचिन अभ्यंकर वि.वि.सौरभ चिंचालकर/विनायक भिडे 15-10; किड्स दुहेरी गट: आदित्य अभ्यंकर/आरिन माळी वि.वि.यश चितळे/संमयु भाटे 11-5; जम्बल दुहेरी गट: तुषार नगरकर/तन्मय आगाशे पराभूत वि.अमित नाटेकर/मधुरा टेंबे 8-15; खुला दुहेरी गट: सारंग पाबळकर/मिहीर केळकर वि.वि.अभय जमेनिस/राहुल कंकल 31-18);

बॅडमिंटन: मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 103-80(खुला दुहेरी गट: ईशान तळवळकर/राधिका इंगहाळीकर वि.वि.बिपीन देव/बिपीन चोभे 31-23; जम्बल दुहेरी गट: तुषार नगरकर/राजश्री करमरकर वि.वि.अमित नाटेकर/करण पाटील 15-13; किड्स दुहेरी गट: आदित्य अभ्यंकर/ईशान लागू वि.वि.यश चितळे/अमेय कुलकर्णी 11-6;जम्बल दुहेरी गट: मकरंद चितळे/मिहीर विंझे वि.वि.बिपीन देव/आदित्य काळे 15-13; खुला दुहेरी गट: मिहीर केळकर/तन्मय आगाशे वि.वि.आलोक तेलंग/आदिती महाजन 31-25)

टेबल टेनिस: मस्कीटर्स वि.वि.लॅन्सर्स 103-56(खुला दुहेरी गट: तुषार नगरकर/केदार तळवळकर वि.वि.कौस्तुभ वाळिंबे/दीपक एस.31-23; जम्बल दुहेरी गट: राधिका इंगहाळीकर/तेजस के. वि.वि.बिपीन देव/आनंद 15-13; किड्स दुहेरी गट: आदित्य अभ्यंकर/आरी माळी वि.वि.संमयु/गायत्री 11-2; जम्बल दुहेरी गट: तुषार नगरकर/कौस्तुभ देशपांडे वि.वि.राहुल गांगल/डॉ.संजय शहा 15-4; खुला दुहेरी गट: प्रणव मराठे/मिहीर केळकर वि.वि.अमित नाटेकर/बिपीन चोभे 31-14);

कुकरीज वि.वि.किर्पन्स 292-229
टेनिस: कुकरीज वि.वि.किर्पन्स 103-71(खुला दुहेरी गट: अमोघ बेहेरे(शैलेश लिमये वि.वि.विक्रम भावे/नितीन सरदेसाई 31-30; जम्बल दुहेरी गट: अंकित दामले/केदार नंदगोंडे वि.वि.हर्षद बर्वे/अमोल मेहेंदळे 15-10; किडस दुहेरी गट: वरून खरे/रुचीता जना वि.वि.अर्जुन खानविलकर/संग्राम पाटील वि.वि.विश्वेश कटक्कर /अमित देवधर 15-12; खुला दुहेरी गट: अभिजित गानू/पराग चोपडा वि.वि.अभिजित खानविलकर/राहुल पाठक 31-18);

बॅडमिंटन:कुकरीज वि.वि.किर्पन्स 97-82(खुला दुहेरी गट: केदार नंदगोंडे/अंकित दामले वि.वि.अमोल मेहेंदळे/सिद्धार्थ निवसरकर 31-22; जम्बल दुहेरी गट: आकाश सूर्यवंशी/संदीप साठे वि.वि.अनिल देडगे/अमर श्रॉफ 9-15; किड्स दुहेरी गट: प्रथम वाणी/वरून खरे वि.वि.यश काळे/आर्यन खानविलकर 15-13; जम्बल दुहेरी गट: पराग चोपडा/आदिती रोडे वि.वि.हर्षद बर्वे/दीप्ती सरदेसाई 15-13; खुला दुहेरी गट: संग्राम पाटील/श्रीदत्त शानबाग वि.वि.अमित देवधर/सिद्धी महाजन 31-26);

टेबल टेनिस: कुकरीज वि.वि.किर्पन्स 95-76(खुला दुहेरी गट: आशिष बोडस/सलील देशपांडे पराभूत वि.राहुल पाठक/विक्रम भावे 23-31; जम्बल दुहेरी गट: जयंत एम./अंकित दामले वि.वि.विशेष के./गोपिका के. 15-11; किड्स दुहेरी गट: वरून खरे/वेदांत वि.वि.यश काळे/गोपाळ के.11-2; जम्बल दुहेरी गट: संदीप साठे/अनिरुद्ध के.वि.वि.गोपाळ के./हर्षद बर्वे 15-5;खुला दुहेरी गट: पराग चोपडा/शिल्पा पांडे वि.वि.अमित देवधर/नितीन सरदेसाई 31-24).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...

मुंबई/पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासांनंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 31 तासांनंतर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी...

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य...