अॅसिड अॅटॅक वर जागृतीपर पथनाट्य

Date:

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय येथे महिला दिना निमित्त अॅसिड अॅटॅक वर जागृतीपर पथनाट्य
पुणे :
भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  महिला दिना निमित्त अॅसिड अॅटॅक , इव्ह टीझिंग ( छेडछाड ), स्वसंरक्षण या विषयांवर जागृतीपर पथनाट्य, नृत्य,स्फूर्तिगीत गायन, व्याख्यान अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धनकवडी ( सातारा रस्ता ) येथील भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये शनीवारी ७ मार्च रोजी सकाळी साडेनऊ पासून हे कार्यक्रम पार पडले. ‘दात्री ‘ संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सोनाली भांडारकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी स्वागत केले. ‘लिंग समानता आणि महिलांचे हक्क ‘ या संकल्पनेवर कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...