‘अँटी रॅगिंग’ विषयावर डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

Date:

पुणे:महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचा महाराष्ट्र काॅस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगुनवाला दंत महाविद्यालय व संशोधन संस्थेतील पदवी व पदव्युत्तर  विद्यार्थ्यांशी अँटी  रॅगिंग  विषयावर संवाद कार्यक्रम नुकताच पार पडला .
या संवादामध्ये विद्यार्थी व पालक  यांच्या मध्ये अँटी  रॅगिंग विषयावरील प्रश्नाचे निरसन केले. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यी कल्याण विभागाचे संचालक डाॅ संदिप गुंडरे यांनी अँटी  रॅगिंग  विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कुलगुरू डाॅ. दिलीप म्हैसेकर अँटी  रॅगिंग चे होणारे दुष्परिणाम व त्यामुळे पालक व विद्यार्थी यांचे  होणारे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक नुकसान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 कुलगुरू  डाॅ. दिलीप म्हैसेकर यांचे स्वागत महाराष्ट्र काॅस्मोपोलिटन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डाॅ पी. ए. इनामदार व उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या  डाॅ. रमणदिप दुगल यांनी केले, दंत महाविद्यालयाचे कुलसचिव  आर्. ए. शेख यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीरा’ला पुण्यात आज प्रारंभ

आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल...

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...