‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल ‘चा १०० टक्के निकाल

Date:

पुणे:‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांनी  माध्यमिक शालान्त परीक्षा (दहावी)च्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे .‘अँग्लो उर्दू गर्ल्स   हायस्कूल’ चा शंभर टक्के निकाल लागला आहे .रुकैय्या शमीम शेख ९३ टक्के मिळवून शाळेत प्रथम आली .एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कुल ‘चा निकाल ७८ टक्के लागला.फईका इम्तियाझ अन्सारी  ८५ टक्के गुण मिळवून प्रथम आली .अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल चा  इंग्रजी माध्यमाचा  निकाल ९५ टक्के निकाल लागला . मोहम्मद झकी सांगे  ८९ टक्के गुण  मिळवून प्रथम आला .सेमी इंग्लिश माध्यमाचा निकाल १०० टक्के लागला .महमद अब्दुल चौधरी ७८ टक्के गुण मिळवून प्रथम आला .उर्दू माध्यमा चा निकाल  ९० टक्के लागला . अयाज शेख ८४ टक्के गुण मिळवून प्रथम आला .

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार, मुख्याध्यापक आएशा शेख,( अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल )मुख्याध्यापक  परवीन शेख(‘अँग्लो उर्दू बॉईज  हायस्कूल’)  ,मुख्याध्यापक रुमाना शेख,रबाब खान (एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कुल)  यांनी यशस्वी विध्यार्थी -विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंचित विशेष मुलांसाठी मामाच्या गावची सफर-सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे : दरवर्षीप्रमाणे मामाच्या गावाला जाण्याची ओढ आणि एकदा...

सत्कारासाठी पुष्पगुच्छाऐवजी झाडाचे रोप द्यावे-शशिकांत कांबळे यांची मागणी; 

 पद्मा फाउंडेशनतर्फे महापौर, महापालिका आयुक्तांना निवेदन पुणे: विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये...

पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी जखमींची भेट घेत दिला आधार

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज पालघर दि.२३:...