भारती विद्यापीठ येथे ‘स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘

Date:

पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर ‘ आणि भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन च्या वतीने ‘ स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . भारती विद्यापीठ धनकवडी कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम नुकताच पार पडला . १०७ कर्मचारी सहभागी झाले . भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर च्या संचालक डॉ अस्मिता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले . व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )चे संचालक  डॉ सचिन वेर्णेकर ,डॉ प्रमोद पवार  ,गौतम सांबरे यांनी मार्गदर्शन केले . अर्चना सावंत यांनी आभार मानले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाटबंधारे विभागाच्या अचूक नियोजनामुळे पूरधोका टळला

खडकवासला धरणातून तब्बल साडेचौदा तास नियंत्रित विसर्ग; प्रशासनाच्या समन्वयामुळे...

खडकवासल्यातून 1.51 टीएमसी पाण्याचा विसर्ग; तरी धरण समूहात गेल्यावर्षीपेक्षा 3.81 टीएमसी पाणीसाठा कमी

आता नदीतील विसर्ग थांबलेला आहे. पुणे | प्रतिनिधी पुणे जिल्ह्यात...

खडकवासला धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन

पुणे, ९ जुलै २०२६ - खडकवासला पाटबंधारे विभागाने काल...

सहा जणांना बाहेर काढण्यात यश ; तिघांशी संपर्क, उर्वरित जणांचा शोध सुरु

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची मोशी येथील घटनास्थळी...