पुणे- मुंबई आणि पुण्याच्या महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच पुण्यात मेट्रो आणि मुंबईत शिवस्मारकाचे भूमिपूजन सोहळे भाजपने आयोजित केले असले तरी या मूळ योजना आणि त्यांची बहुतांशी कार्यवाही कॉंग्रेसच्याच सरकारने पूर्ण केली आहे मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा दिशाभूल करून पालिका निवडणुकीचा प्रचार भाजपा सुरु करीत असल्याची टीका आज येथे माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली .
आज पुणे शहर कॉंग्रेस ने आयोजित केलेल्या मेट्रो च्या प्रतीकात्मक भूमिपूजनाचा कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते करून भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला . यावेळी ‘मिडिया’शी बोलताना पहा -ऐका चव्हाण नेमके काय म्हणाले ….