पुणे- राष्ट्रवादीने २०१२ साली आलेला पार्किंग प्रस्ताव गाडून दफन केल्यानंतर भाजपने हे भूत उकरून काढण्याची काय आवश्यकता होती ? असा सवाल करत भाजप म्हणजे एक
होकायंत्र नसलेले आणि भरकटलेल जहाज आहे अशी टीका करत याप्र्स्तावाद्वारे वर्षाला पुणेकरांच्या खिशातून ३६०० कोटी रुअप्ये हिसकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला . नेमके जगताप काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका…
पार्किंग प्रस्ताव म्हणजे राष्ट्रवादीने गाडलेलं अन भाजपने उकरलेलं भूत -सुभाष जगताप
Date: