पुणे- राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची सभागृहात झालेली वादावादी -सुंदोपसुंदी या पूर्वी कधी तरी गाजली आहेच . अजूनही भिमाले यांची अधून मधून त्यांच्याशी शाब्दिक चकमक होते .पण आता हल्ली अलीकडे सुभाष जगताप यांच्या वक्तव्याला भाजपचे नगरसेवक धनंजय घाटे आणि नगरसेवक पोटे यांच्याकडून कडाडून विरोध होताना दिसतो आहे कधी तरी तो टोकाला पोहोचतो . पण कॉंग्रेस चे नगरसेवक अरविंद शिंदे आणि स्वतः महापौर किंवा भिमाले हा प्रसंग शांततेत निभावून नेण्यात यशस्वी होतात .. असाच हा कालच्या मुख्य सभेतील प्रसंग …
विषय होता ..ठेकेदार रिंग प्रकरण , राष्ट्रवादीने त्यावर केलेलं आंदोलन आणि त्यानंतर सुभाष जगताप यांचे सुरु झालेले भाषण .. –पहा व्हिडीओ
सुभाष जगताप विरुद्ध पुन्हा घाटे आणि पोटे(मुख्य सभेतील सुंदोपसुंदी)-व्हिडीओ
Date: