पुणे- ‘दो लबजोन्की कहाणी ‘ हा आपला चित्रपट १० जून ला प्रदाशित होत असून या चित्रपटातील भूमिका निभावण्यासाठी मुंबईतील एका अंध शाळेत जावून तिथे अभ्यास केला … आणि नंतरच भूमिका साकारली असे आज येथे अभिनेत्री काजल अगरवाल हिने सांगितले पहा ती नेमके काय म्हणाली …