पुणे-डुक्कर मुक्त प्रभाग ,सुरळीत पाणी पुरवठा, अतिक्रमण हटवणे, भाजी मंडई स्थलांतर, वाहतूक कोंडी ,या प्रश्न सोडविण्यासाठी व अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे ,नगरसेविका प्राची आल्हाट यांनी शिवसेना स्टाइल नि हडपसर क्षेत्रीय कार्यलय मध्ये डुक्कर सोडून, उपोषण सुरू केले ,तसेच अधिकाऱ्यांना मिरची तसेच गाजर गांधीगिरी स्टाईल देऊन आंदोलन केले आता कोणत्या प्रकारचे आंदोलन करून अधिकाऱ्यांना जाग येणार आहे? असा कडवट प्रश्न अधिकाऱ्यांना नगरसेवक नाना भानगिरे यांनी विचारला
व निवेदन दिले या वेळी आशीष आल्हाट ,नाना तरवडे,जावेद कलावंत ,उमेश अल्हाट,योगेश सातव,विशाल वाल्हेकर,राहुल भुजबळ रॅम रहीम मित्र मंडळ उपस्थित होते