पुणे- येत्या ३ वर्षानंतर पुण्यात बहुतांशी सर्व सुविधा उपलब्ध असतील पण ..जर असे काही झाले तर मात्र … पुण्याला परमेश्वरही वाचवू शकणार नाही असे विधान उच्च व शिक्षण मंत्री ,तथा संसदीय कार्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माय मराठी ला दिलेल्या खास मुलाखतीत केले आहे. नेमके माय मराठी च्या मुलाखतीत श्री पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच तोंडून ..त्यांच्याच शब्दात …