हास्य योग संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

Date:

पुणे-घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील नवचैतन्य हास्य योग्य परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास विठ्ठल काटे , नगरसेवक धनराज घोगरे , महेश पुंडे , दीपक गुरुजी , प्रकाश अरगडे , नीलिमा चव्हाण , सुशीला अरगडे , माधवी अरगडे, शिला मोरे , सुमित्रा शिवलकर , सीमा वैष्णव , हेमा उणेचा , बापू देडगे , गौतम रासकर, राधेश्वर प्रसाद वर्मा , मालती भोसले , टायगर पिल्ले , वासुदेव दासवानी , धनश्री जगताप,    आदी मान्यवर व अन्य सदस्य उपस्थित होते . यावेळी हास्य या विषयावर मार्गदर्शन तसेच हास्याचे प्रकार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली . आधुनिक महिलांच्या मनातील जात्यावरच्या ओव्या आणि खंडेरायाचे लगीन हे नृत्य सादर करण्यात आले . नवचैतन्य हास्य योग्य परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचे विभाग प्रमुख प्रकाश अरगडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव पुणे : साडेतीन...

शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर:उद्योगमंत्री उदय सामंत; धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

पुणे: "सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात...

मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

“गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन मुंबई, दि. १९ एप्रिल...

शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात मॉलचे उद्घाटन

विकासकामांना गती देण्याचा संकल्प; स्थानिकांना आधुनिक सुविधांची उपलब्धता पुणे, दि....