शीख समाजाला सर्वोपतरी मदत करणार – अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख

Date:

पुणे-शीख समाजाला सर्वोपतरी मदत करणारअसल्याचे आश्वासन  अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख पुणे शहरातील शीख समाजाच्या शिष्टमंडळाला दिले . क्वीन्स गार्डन मधील नवीन शासकीय विश्रामगुहात झालेल्या अल्पसंख्यांक समाजबांधवांच्या बैठकीस  पुणे शहरातील शीख समाजामधील गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , गुरुद्वारा दशमेश दरबारचे अध्यक्ष दर्शनसिंग ढिलोह , गुरुद्वारा गुरुसिंग सभाचे सचिव रणजितसिंग अजमानी व शीख बांधव उपस्थित होते .

यावेळी   अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी हराफात शेख यांना पुणे शहरातील गुरुद्वारांची माहिती देण्यात आली . तसेच गुरुद्वार मार्फत चालणारे धार्मिक सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली . येरवडा येथील यु पी हॉटेलजवळ असणाऱ्या गुरुद्वारा दशमेश दरबार जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू . आगामी काळात येणाऱ्या गुरुनानक देवजींच्या ५५० व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“मराठी माणूस”आणि त्याची ‘क्षमता’.. इतिहास घेईल दखल…

गेल्या 15 वर्षांच्या काळात एका नव्हे तर दोनदा मराठी...

भाजप परिवार धर्मेंद्र प्रधानांच्या पाठीशी: म्हणाले CM फडणवीस

मुंबई-केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर...

नरेंद्र मोदींना तरुणांची माफी मागावीच लागेल-

नवी दिल्ली-शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते...

हा लोकशाहीचा विजय, देशातील तरुणाईचा विजय: सचिन सावंत.

नीटप्रमाणे महाराष्ट्रात MHT-CET परिक्षेतही प्रचंड गोंधळ, उच्च न्यायालयाच्या निवृत्त...