पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे श्रीमती दिपा मुधोळ –
मुंडे यांनी येथे स्वीकारली
सोमवार दि. १५ जुलै २०२४ रोजी स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय कार्यालय येथे महामंडळाच्या
सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेवून परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला यावेळी
महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती
प्रज्ञा पोतदार – पवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्रीमती दिपा मुधोळ:मुंडे पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी
Date: