पुणे, दि. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत शिरुर लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक (काउंटिंग ऑब्झर्व्हर) म्हणून मोईनुद्दीन खान यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.
श्री. खान यांच्या निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्र. ए-३०५ असा असून संपर्क क्रमांक ९५०१८७२०५२ असा आहे. त्यांचे संपर्क अधिकारी मनीष विठ्ठलराव जाधव हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३०७८०८४८९ असा आहे, असेही अजय मोरे यांनी कळविले आहे.
000