पुणे-पुण्यात सकाळी सर्वाधिक उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला , उमेदवारांनी पूजा अर्चा केल्या , दिव्यांगासाठी मतदानाची सोय सुविधा करण्यात आल्या . मंत्री चंद्रकांत पाटील, मावळचे उमेदवार बारणे यांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजाविला .
पुणे लोकसभा
01 वाजेपर्यंत झालेलं
एकूण मतदान – 26.48%
कसबा पेठ – 31.10%
कोथरूड – 29.10%
पर्वती – 27.14%
पुणे कॅन्टोन्मेंट – 23.21%
शिवाजीनगर – 23.26%
वडगाव शेरी – 24.85%
1 वाजेपर्यंत ….
दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात 30.85 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 1 वाजेपर्यंत जालन्यात सर्वाधिक मतदान झाले आहे. तर पुण्यात सर्वात कमी मतदान झाल्याचे दिसत आहे.
- जळगाव – 31.70 टक्के
- जालना – 34.42 टक्के
- नंदुरबार – 37.33 टक्के
- शिरूर – 26.62 टक्के
- अहमदनगर – 29.45 टक्के
- छ. संभाजीनगर – 32.37 टक्के
- बीड – 33.65 टक्के
- मावळ – 27.14 टक्के
- पुणे – 26.48 टक्के
- रावेर – 32.02 टक्के
- शिर्डी – 30.49 टक्के
11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान
सकाळी अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रात 17.51 टक्के मतदान, कुठल्या मतदारसंघात किती टक्केवारी झाली पाहूयात…
- जळगाव – 16.89 टक्के
- जालना – 21.35 टक्के
- नंदुरबार – 22.12 टक्के
- शिरूर – 14.51 टक्के
- अहमदनगर – 14.74 टक्के
- छ. संभाजीनगर – 19.53 टक्के
- बीड – 16.62 टक्के
- मावळ – 14.87 टक्के
- पुणे – 16.16 टक्के
- रावेर – 19.03 टक्के
- शिर्डी – 18.91 टक्के