नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर; २ मार्च रोजी समुपदेशन

Date:

पुणे, दि. २७ फेब्रुवारी २०२६-नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच निवडीस नकार दिलेल्या, अपात्र व कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांची यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.igrmaharashtra.gov.in⁠� वर २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.
अंतिम निवड यादीतील उमेदवारांचे समुपदेशन करून नियुक्ती देण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी दिनांक २ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील बहुउद्देशीय सभागृह (पाचवा मजला) येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

FDA अधिकारी स्वतःला देव समजतात का? मुंबई हायकोर्टाचे कार्यपद्धतीवर कडक ताशेरे

‘स्वतःचे नियम वाचत नाहीत, कायद्याची माहिती नसताना थेट कारवाई’;...

एव्हरेस्ट आणि LGच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर FSSAIची मनाई

तपासणीत गुणवत्ता निकषांचा भंग; आवश्यक ५ टक्क्यांच्या तुलनेत अल्कोहोलमध्ये...