Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्रदान

Date:

पुणे : रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष तसेच सामाजिक चळवळीचे नेते राहुल डंबाळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील  श्रीरामपूर येथील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार रिपब्लिकन पक्षाचे नेते सुभाष दादा त्रिभुवन यांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.

 सदर प्रसंगी चरण त्रिभुवन, अॅड. प्रवीण पटेकर, किरण सोनवणे, प्रतीक डंबाळे, सेवानिवृत्त शिक्षण संचालक राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचे नियोजन, आंबेडकरी समुदायातील सामाजिक व राजकीय चळवळीतील योगदान तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर देशभर करत असलेल्या कार्याच्या अनुषंगाने डंबाळे यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे  त्रिभुवन यांनी सांगितले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा कायम महत्वपूर्ण असल्याची भावना राहुल डंबाळे  यांनी व्यक्त केली तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान व देशाची एकता व अखंडता सध्या धोक्यात आणली जात असल्याने त्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी व समुदायाने सर्वच वंचित व उपेक्षित वर्ग सोबत काम करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त  केले. 
दरम्यान याच वेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्यप्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांना महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्यांनी देखील हा पुरस्कार आपल्या रुपवते कुटुंबीयांनी आजवर केलेल्या समाजसेवेची फलित असल्याने या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...