पुणे- ज्यांनी बोलावं,पुण्याच्या पोलीस आयुक्तांना तोंडी तंबी द्यावी .. सक्ती शहरात करू नका अशी भूमिका ठाम बोलून दाखवावी अशी अपेक्षा ज्यांच्याकडून होती ते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट अखेर उशिरा का होईना ..पत्रकारांच्या आग्रहास्तव हेल्मेट वर बोलले खरे .. पण जेमतेम ..काही स्पष्ट भूमिका नाही … कधी काळी कॉंग्रेस च्या राजवटीत सुर्यकांत पाठक,संदीप खर्डेकर आदी कार्यकर्त्यांच्या समवेत शहरातील सक्तीला विरोध करणारे बापट आता सत्तेत आल्यावर ,पालकमंत्री असताना ..
नेमके काय बोलले .. तो व्हिडीओ येथे पहा .. आणि विचार मंथन करा …