पुणे -शहरातील शिवसेना नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या कडुन महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यक योजने साठी .. सुमारे २लाखाची मदत तसेच प्रभाग क्र २६ मधील हातावर पोट भरणाऱ्याना गरजू गरीब कुटुंबातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी घरगुती अत्या आवश्यक वस्तूसाठी स्वखर्चाने सुमारे ३ लाखाची अशी सुमारे ५ लाखाची मदत जाहीर केली आहे.