Politician

“कुठं बाकडं वाजवताय? तुमचं मंत्रिपदच येईल की नाही सांगता येत नाही”; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुंबई- सत्तांतरानंतर आज झालेल्या पहिल्याच विधानसभा अध्विश्नात अध्यक्षांची निवड झाली , भाजपाचे उमेदवार नार्वेकर विजयी झाले त्यांच्या अभिनंदानार्थ भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार...

विधानसभा अध्यक्षपद गांभीर्याने आणि न्यायबुद्धीने सांभाळीन – नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

मुंबई, दि. 3 – भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभा’ या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर...

जयंत पाटलांचे टोले: राज्यपाल कसा असावा, एक आदर्श कोश्यारी यांनी घालून दिला,आता तरी आमच्या १२ सदस्यांची आमदारकीची यादी मंजूर करून प्रामाणिकपणा दाखवा

मुंबई-राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला. ''अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेला या दिवसाची प्रतिक्षा होती. आमच्य़ा सरकारने त्यांना वारंवार...

सासरे विधानपरिषदेचे सभापती तर जावई विधानसभा अध्यक्ष

मुंबई- विधानसभा अध्यक्ष पदी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाल्याने सासरे आणि जावई यांची जोडी महाराष्ट्राच्या विधी मंडळावर पाहायाला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात...

राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष:164 मते मिळवून भाजप-शिंदे गटाचा विजय

मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या राहुल नार्वेकरांची  यांची निवड झाली आहे. मोठ्या गदारोळात हे मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे...

Popular