Politician

रिक्षाचालक कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध :रासने

पुणे: रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. रिक्षाचालकांना एकेरी हाक न मारता अहो, रिक्षावाले काका असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट...

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे ग्रहण दूर होणार – संजय राऊत

रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार पुणे : कोयता गँग, ड्रग्ज, ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण यामुळे कँटोन्मेंटवर डाग लागला आहे. सभ्य पुणे शहर भाजपमुळे बदनाम झाले...

बटेगे तो कटेंगे ‘हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा :विनोद तावडे

पुणे, -'बटेगे तो कटेंगे 'हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जाती...

भीमराव तापकिरांची वारजे व माळवाडी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात प्रचार यात्रा

खडकवासला: भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसादमिळत असून यांचा चौथ्या विजयासाठीचा प्रचार सध्या खडकवासला मतदारसंघात जोमाने सुरू आहे....

धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली – खासदार संजय राऊत

कसब्यातील मतदार पोटनिवडणुकीतीलनिकालच कायम ठेवतीलपुणे:रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ...

Popular