पुणे-' अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून काम करताना गिरीश बापट यांच्यावर सुमारे अडीचशे कोटींचा तूर-डाळ विक्रीसंबधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता....
मुंबई( प्रतिनिधी ) – ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषित केले आहे.
यावेळी अन्सारी म्हणाले...
पुणे-पुणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी आज सकाळी कमला नेहरू उद्यानात ङ्गिरायला, व्यायामाला येणार्या नागरिकांच्या भेटी घेतल्या. ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर व्यंकटेश...
पुणे – पुणे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे गिरीष बापट यांनी माझा उल्लेख रेवड्यावरचापहिलवान असा केला. पण
त्यांना सतपाल आणि हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कुस्तीचा इतिहास महिती नसावा....
पुणे-
'पुण्याचा लौकिक लक्षात घेऊनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचा नियोजनबद्ध
विकास केला मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात भाजपच्या नियोजनशून्य आणि भोंगळ
कारभारामुळे पुणे शहराची अवस्था इतकी...