पुणे-पुण्याच्या विकासाच्या बाबतीत खोटी माहिती देऊन गिरीश बापट यांनी सातत्याने प्रचारात
फेकुगिरी चालवली आहे त्यांचा हा प्रकार पाहिल्यानंतर गिरीश बापट हे छोटे मोदीच ठरले आहेत
अशी...
पुणे-शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १९८७ च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेला ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’(एचसीएमटीआर) हा प्रकल्प कॉंग‘ेस सरकारला राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तीसहून...
पुणे-आपला देठ अजून हिरवा असल्याचे जाहीर समारंभात कौतुकाने सांगणाऱ्या पुण्याच्या
पुढाऱ्याला संसदेत पाठवण्याऐवजी तमाशाच्या बारीला पाठवणे अधिक शोभून दिसेल असे
प्रतिपादन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे...
पुणे-बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणार्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर आधारित सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबध्द...