Politician

राहुलजी गांधी यांचा २२ तारखेला पुण्यात ‘छात्रोंकी गूंज’ कार्यक्रम

जनजागृतीसाठी भिडे वाड्यापासूनकाढण्यात आली प्रचार रॅली पुणे : जननायक, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खा. राहुलजी गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी ज्या ऐतिहासिक भिडे वाड्यातून...

‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन; सहाही जिल्ह्यांत कार्यकर्त्यांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन

मुंबई-१५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना राष्ट्रगीताच्या सन्मानाला...

दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार:ही शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाई

सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा मुंबई, दि. 16 आँगस्टमहाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच...

मोदींच्या जॅकेटवरील ‘तिरंगा’ वर सोशल मीडियात चर्चा: रंगांच्या क्रमावरून टोले

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॉकेट स्क्वेअरची चर्चा; काँग्रेसने उपस्थित केला तिरंग्याच्या रंगांच्या क्रमाचा मुद्दानवी दिल्ली : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

स्पर्धात्मक परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन मार्गदर्शनाचे जाळे5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशव्यापी क्रीडा गुणवत्ता शोध मोहीमआधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम नागरी संरक्षणाचे जाळे उभारणार2047 सालापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे...

Popular