पुणे महानगरपालिकेच्या विविध पाच विभागांनी केलेल्या उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण कामा संदर्भात संबंधित विभागांना नवी
दिल्ली येथील स्कॉच परिषदेमध्ये ५ ‘‘स्कॉच ऑर्डर ऑफ मेरीटङ्कङ्क पुरस्कारांनी सन्मानित करण्यात...
मुंबई, : राज्याच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणातंर्गत नविन व नविकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून
(अपारंपरिक) पारेषणविरहित ऊर्जा निर्मित धोरणाच्या मसूद्यावर आढावा बैठकीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या उपस्थीतीत चर्चा...
मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाडा येथील स्टील उद्योजकांच्या दहा सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट...
नागपूर : शहरातील गांधीसागर, फुटाळा, अंबाझरी, नाईक तलाव, सोनेगाव, सक्करदरा या तलावांतील प्रदूषित होऊ नये यादृष्टीने पुढील वर्षी तलावांमध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही,...
इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक संपन्न
मुंबई : ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शाश्वत विकासासाठी जर्मन कंपन्यांनी योगदान द्यावे. जर्मन...