पुणे: आरबीएल बॅँक देशातील सर्वांत वेगाने प्रगती करणारी खासगी क्षेत्रातील बँक आहे. या बॅंकेतर्फे शिक्षणासापासून वंचित राहणार्या मुलींसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी उम्मीद १...
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबरला अरबी समुद्रातील उभारण्यात येणार्या शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण...
पुणे ता१२ :नोटाबंदीच्या या निर्णयाने सर्वसामान्यांची काही काळ गैरसोय होईल, मात्र देशाच्या निरोगी अर्थव्यवस्थेसाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय म्हणजे 'शॉर्ट टर्म पेन आणि लॉन्ग टर्म गेन' असेल. ह्या निर्णयामुळे व्याजदर कमी होईल आणि मासिक हफ्ता १५% पर्यंत खाली येईल, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. क्रेडाई पुणे मेट्रोच्या
सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष श्रीकांत परांजपे, सचिव अनुज भंडारी, डी. एस. कुलकर्णी यांच्यासह २०० हून अधिक विकसक यावेळी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, या निर्णयामुळे आपल्या सर्वांना आपल्या कामाची कार्यपद्धती बदलावी लागेल.येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या निर्णयाचे सकारात्मक फायदे ठळकपणे दिसू लागतील बँकेत जास्त प्रमाणात पैसा जमा होऊन कर्ज अधिक सहजतेने उपलब्ध
होईल. ज्याचा व्याजदर कमी होण्यात परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. या निर्णयामुळे सरकारचा कर महसूल मोठ्या प्रमाणावर
वाढेल.याशिवाय १-२% कर्जावरील व्याज दर कमी होण्याचा अंदाजही त्यांनी यावेळी...
पुणे : देशातील माझे सर्व बांधव सुरक्षित राहावेत म्हणून जवान सीमेवर तैनात असतात. ते देशावर येणार्या संकाटाला परतून लावत आसतात. अशी वेळी त्यांना प्रोत्सहान...
पुणे,- सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येते की विलंब शुल्कानंतरची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे स्वहस्ताक्षरात भरुन त्यावर विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षरीसह पुढील तारखांप्रमाणे व...