News

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 3 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

मुंबई-राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी येत्या 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने सोमवारी विधानपरिषदेच्या एका...

वीजचोरी-अक्कलकोट येथील उद्योजकास एक वर्षाची कैद व 2 लाखांचा दंड

मुंबई, दि. 10 सप्टेंबर 2018 : वीजचोरीप्रकरणी अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील उद्योजक रवींद्र मोहन भंडारे यास एक वर्षाची कैद आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची...

एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाला पराभवाचा धक्का

डेंपो एससीकडून एफसी पुणे सिटी १-३ने पराभूत पणजी : राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाला एडब्लूइएस करंडक स्पर्धेत...

पुण्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्रित आंदोलनाची पहा व्हिडीओ झलक

पुणे-लष्कर परिसरातील म.गांधी रस्त्यावरील ट्राय लक हॉटेल चौक,येथून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली व अखिल भारतीय...

पुढील ५० वर्षे भाजपाला कोणीच पराभूत करू शकणार नाही-अमित शाह …‘अजेय भारत, अटल भाजपा’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवीन घोषणा

नवी दिल्ली -भाजपाच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर तिखट शब्दांत टीका केली. ‘अजेय भारत, अटल...

Popular