News

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणीनुकसानग्रस्त अलिबागला दिली तातडीने भेट,नुकसानीचा घेतला आढावाअलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि...

राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.४: राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

मुंबई, दि. ४ : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर केल्यास शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर...

पोलिसांबरोबर ,पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांनाही ५० लाखाचे विमाकवच

मुंबई-कोरोनाविरुद्धलढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १९१ पोलीस अधिकारी, १३१९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरूअसून ,मुंबई १८, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई...

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, दि. ४ – राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ...

Popular