पुणे नवरात्रो महोत्सवात ख्यातनाम संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला...
दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला...