Local Pune

पुण्यात आठ ही जागांवर भाजपचा झेंडा

विजयी आमदार * भाजप : गिरीश बापट (कसबा), माधुरी मिसाळ (पर्वती), प्रा. मेधा कुलकर्णी (कोथरूड), दिलीप कांबळे (कॅन्टोंमेंट), जगदीश मुळीक (वडगाव शेरी), विजय काळे (शिवाजीनगर),...

मिठाईत भेसळ-व्यापार्‍याला तीन वर्षे कैदेची शिक्षा

पुणे -बालुशाही या मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी येथील विलास माणिकचंद वैष्णव या व्यापार्‍याला तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा प्रथमवर्ग...

लतादीदी म्हणजे राष्ट्रीयत्वाचा पुतळा — पं.हृदयनाथ मंगेशकर

पुणे- लतादीदीच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक आठवणी आहेत. दीदीचेव्यक्तिमत्व हेअतिशय मार्दवआहे, लातादीदीच्या बाबतीतील सर्वातमोठी गोष्ट म्हणजेती राष्ट्रीयत्वाचा पुतळा आहेअशा शब्दांत जेष्ठ संगीतकार व गायक...

रुबी क्लिनिक डॉक्टरांना साडेअकरा लाख रुपयांचा दंड

पुणे :नऊ वर्षांच्या मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया करताना तिला भूल देण्याच्या औषधाचा जास्त डोस देण्यात आल्यामुळे तिला कायमचे अंधत्व आणि अपंगत्व आले. याप्रकरणी ग्रँट मेडिकल...

विहिरीमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह- पुण्याच्या कृषी महाविद्यालयात खळबळ

पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध होण्याच्या भीतीने एका प्रेमीयुगुलाने शिवाजीगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ते...

Popular