स्वछ भारत अभियान अंतर्गत पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावर पुणे कॅम्प मर्चंटस असोसिएशनतर्फे सर्व व्यापारी बांधव स्वछता मोहीममध्ये सहभागी झाले होते...
</a
पुणे, ता. 30 : 'लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान नक्की करा' असा देखावा गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने नवरात्रौत्सवात सादर केला आहेवाचन संस्कृती वाढीस लागावी...
पुणे :
दहावीत चमकदार कामगिरी करणाऱ्या "सुपर अचिव्हर्सना' आणखी प्रेरणा देण्यासाठी "लाईफ स्कुल फाऊंडेशन' (कोेरेगांव पार्क) तर्फे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी 40 विद्यार्थ्यांना...
पुणे २८ सप्टेंबर २०१४ : घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून मध्यमवर्गीय ग्राहकांना
घर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे किफायतशीर किमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून...
पुणे नवरात्रो महोत्सवात ख्यातनाम संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला...