Local Pune

बीएमसीसीत आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) ‘इंटरनॅशनलायझेशन ऑङ्ग कॉमर्स ऍण्ड मॅनेजमेंट एज्युकेशन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती....

फर्ग्युसनमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांनी मार्गदर्शन केले. पुस्तकांचा...

‘बेटर पोलिसिंग’वर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात परिसंवाद

पुणे, ता. ४ - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल  फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘पब्लिक कन्सर्न ङ्गॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’च्या सहकार्याने ‘बेटर पोलिसिंग’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात...

वक्तृत्व स्पर्धेत रमणबागला सर्वसाधारण विजेतेपद

पुणे - ‘आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा समिती’ने घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल रमणबागने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शाळेला मध्यम गटाचे विजेतेपद आणि कनिष्ठ व वरिष्ठ...

फटकळ, परखड…स्पष्ट ते जिव्हाळ्याचे …मधुकाकांच्या आठवणींना उजाळा

पुणे – श्रीविद्या प्रकाशनचे संस्थापक मधुकाका कुलकर्णी हे जेवढे फटकळ....स्पष्ट बोलणारे होते तेवढेच प्रेमळ, जिव्हाळा जपणारे होते. मधुकाकांच्या विविध आठवणीतून त्यांच्या सहृदांनी त्यांच्या व्यक्तीमत्वाचे...

Popular