पुणे, दि. ३० : पिंपरी चिंचवड येथील २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी...
पुणे - बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल ,पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर दि 29/5/2024 रोजी पुणे महापालिकेच्या...
पुणे - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेवरील पाच मेट्रो स्थानकांच्या कामासाठी गणेशखिंड रोड मध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. सर्व प्रकारची मालवाहतूक, खासगी प्रवासी बसेस, पीएमपीएल...
पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा...
पुणे, 30 मे 2024: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरने लक्षणीय वैद्यकीय यश मिळवले आहे. वाशीमहून आलेल्या श्री संजय चव्हाण (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसरमध्ये यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. श्री चव्हाण गेल्या तीन वर्षांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. नवजीवन मिळवून देणाऱ्या या सर्जरीने वेळच्या वेळी वैद्यकीय उपचार करून घेण्याचे आणि अवयव दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
श्री चव्हाण यांना यकृताचे गंभीर आजार होते, बिलिरुबिन पातळी आणि अस्काइट्समध्ये वाढ झालेली होती. त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. ब्रेन हॅमरेज झालेल्या ४७ वर्षांच्या एक व्यक्तीने आपले यकृत दान केले. या दाता व्यक्तीला तातडीने सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये आणले गेले, याठिकाणी अवयव दानाची प्रक्रिया पार पाडली गेली.
या जीवनरक्षक प्रक्रियेमध्ये झेडटीसीसीच्या अवयव वाटप प्रक्रियेने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दाता व्यक्ती ज्या रुग्णालयात आहे तिथेच नोंदणी करण्यात आलेल्या रुग्णाला प्राधान्य दिले जाते. श्री संजय यांचे नाव सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये नोंदवण्यात आले होते, त्यामुळे प्रत्यारोपणासाठी त्यांना प्राधान्य दिले गेले.
डॉक्टर बिपीन विभुते, डॉ अपूर्व देशपांडे, डॉ अनिरुद्ध भोसले, डॉ दिनेश झिरपे, डॉ राधिका, डॉ मनीष पाठक, डॉ मनोज राऊत, डॉ शीतल महाजनी आणि डॉ किरण शिंदे यांच्यासह अत्यंत कुशल...