पुणे-धनकवडी तील पंचवटी सोसायटी ते काळूबाई मंदिर दरम्यान १ सप्टेंबर रोजी झालेल्या खुनी हल्ल्यातील ७ आरोपींना पुणे पोलिसांनी १२ तासाच्या आत गजाआड करण्याची कामगिरी...
नवउद्योजकांना प्रशिक्षण व इन्क्युबेशनसाठी सामंजस्य करार
पुणे, ता. ३: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि मराठवाडा मित्रमंडळ संचालित फाउंडेशन फॉर मेक...
: उत्सवाचे १३३ वे वर्षमहाराष्ट्र व पंजाब यांच्या संस्कृती व परंपरा जीपासण्याचा प्रयत्नपुणे: सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची...
स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषद ११ सप्टेंबर रोजी पार पडणार
पुणे-स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण...
सुधीर इनामदार यांचे मत; सुश्री फाउंडेशन, वंचित विकासतर्फे पारितोषिक वितरण समारंभपुणे, ता. ३: "आधुनिक साधनांच्या उपलब्धतेमुळे मुलांमधील लेखन व वाचनाची आवड कमी होत आहे....