Local Pune

शिवाजीनगर बसस्थानक म्हणजे पुणेकरांसाठी चकवा!

चार वर्षे गेलीच पण अजूनही चार वर्षे शिवाजीनगर स्थानक उपलब्ध असणार नाहीपीपीपी मॉडेलमध्ये नेमका रस कुणाला?शिवाजीनगर बसस्थानक उभारण्यातील दिरंगाईला कारणीभूत कोण? पुण्यातील सर्वच स्थानीक...

लाल महाल, नाना वाडा, शनिवारवाडा तसेच शहरातील उड्डाण पूल तसेच मुठा नदीवरील विविध पूल येथे रोषणाई आणि एकूण ३८२ ठिकाणांवर विसर्जन हौद…

पुणे- लाल महाल, नाना वाडा, शनिवारवाडा तसेच शहरातील उड्डाण पूल तसेच मुठा नदीवरील विविध पूल येथे रोषणाई आणि एकूण ३८२ ठिकाणांवर विसर्जन हौद,...

…अन् इनॉक डॅनियल्स यांच्या गीतांनी छेडल्या रसिकांच्या हृदयाच्या तारा 

‘आरव' पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन : इनॉक डॅनियल्स यांची मुलाखत व सन्मानपुणे : शांतारामबापूंचा चिकित्सक स्वभाव, राम कदम यांची अथक कार्यशैली. सी. रामचंद्र...

‘गणपती तुमचा किंमतही तुमची’ अनोखा उपक्रम

पुण्यात प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे आयोजन ; उद्योजक पुनीत बालन यांची प्रमुख उपस्थितीपुणे : सुखकर्ता आणि विघ्नहर्ता अशी ओळख असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना दरवर्षी घरोघरी...

एमसीएच्या वतीने आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी एमसीएला मिळणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, पुणे केंद्राचे सहकार्य पुणे, दि. ४ सप्टेंबर, २०२४ : पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या...

Popular