Filmy Mania

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील 'फकिरा' हे गाणे प्रदर्शित...

आर आर आर च्या टीम ने पुण्यात उभारला भव्य सेट .

एस. एस. राजमौली हे आपल्या भव्य सेट साठी ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी सिनेमा आरआरआरची घोषणा केली आणि त्यांच्या फॅन्सना या सिनेमाची उत्सुकता...

‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपट १२ एप्रिलपासून

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारे डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक...

‘ह.म. बने तु.म. बने’ ची हाक, “मतदारा जागा हो”

सोनी मराठीवरील 'ह.म. बने तु.म. बने' ही लोकप्रिय मालिका नेहमीच आपल्या खुमासदार विनोदी शैलीत दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या प्रश्र्नांबद्दल भाष्य करत असते. मालिकेतील प्रत्येक भाग...

मानाचा मुजरा “अमृतयोग” कलर्स मराठीवर !

विविध कला, संस्कृती आणि साहित्याचादेदीप्यमानवारसा महाराष्ट्राला लाभला आहे.या कला परंपरेतअग्रणी असलेले साहित्य आणि संगीताच्या प्रांतातील दिग्गज म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग.दि.माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला...

Popular