Filmy Mania

‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या ठेक्यावर कलाकारांनी धरला ताल!

अनोख्या पद्धतीत वऱ्हाडी वाजंत्रीचे मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात 'म्युझिक व ट्रेलर लाँच'! खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच 'वऱ्हाडी वाजंत्री'चा गाजावाजा...

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी कार्यपद्धत निश्चित – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १८ : रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी कार्यपध्दत निश्चित करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

मायरा म्हणतेय… मी जर मोबाईल असते तर…

विविध व्हीडिओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मोबाईल पोल्युशनवर...

वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’

हिंदी अल्बममध्ये दिसणार वैभव आणि पूजाचा रोमँटिक अंदाज गेल्या काही दिवसांपासून  वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या...

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;मतदार यादीत नाव नसल्यास कोल्हापुरात जाउनच हरकत घ्या -निवडणूक अधिकाऱ्याचा अजब फतवा

कोल्हापूर, मुंबई व पुण्यात मतदान केंद्रे; मतदार याद्यांवर हरकती दुरुस्ती व निर्णय मात्र कोल्हापुरातच पुणे (अभिषेक लोणकर )-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची...

Popular