Filmy Mania

राज्य नाट्यस्पर्धेत ‘सफरचंदची बाजी

मनोरंजनातून अंजन घालणारी आशयघन नाटकं हे मराठी रंगभूमीचं बलस्थान राहिलं आहे. असाच एक वेगळा विषय  घेऊन रंगभूमीवर दाखल झालेली ‘सफरचंद’  ही  नाट्य कलाकृती  सध्या चांगलीच गाजतेय. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांच्यात चुरस रंगली होती. परिषदेच्या राज्यभरातील 60...

‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर!

१५ मे रोजी  'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर 'एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’! हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी...

हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हेचा ‘हल्ला गुल्ला”फकाट’ चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

प्रेमगीत, आयटम सॉंगनंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील एक भन्नाट, उडत्या चालीचे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जिंदगी आता झाली हल्ला गुल्ला' असे बोल...

सुबोध भावे, मधुरा वेलणकर दिसणार ‘मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’ मध्ये!!

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर आता 'मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे' या शॉर्टफिल्ममध्ये दिसणार आहेत. कॉटनकिंगचे संचालक कौशिक मराठे यांची प्रस्तुती असलेल्या आणि...

Popular