अभिनेत्री शिल्पा शेट्टी ठरली या मासिकाची मॅगझिन कव्हर !
अभिनेत्री शिल्पा शेट्टी अभिनायपासून फिटनेस पर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनयाचा पलिकडे जाऊन या अभिनेत्री जे विविध व्यवसायात देखील गुंतवणूक केली आहे. ती नेहमीच तिच्या अनोख्या जीवन शैली मुळे चर्चेत असते.
फिट राहून समतोल आहार सांभाळून आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल सक्रियपणे बोलत असताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने वेलनेस वॉरिअरने ब्रँड् मध्ये गुंतवणूक केली. नवनवीन गुंतवणूक मध्ये फार्म टू टेबलसह ‘किसान कनेक्ट’ ब्रँडमध्ये आहे.
ती एक खरी मल्टी स्टार आहे कारण तिने आई, अभिनेता, गुंतवणूकदार, रिअॅलिटी शो जज, फिटनेस उत्साही वेलनेस इन्फ्लुएंसर उद्योजक आणि बरच काही अश्या अनेक भूमिका बजावल्या आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारतीय पोलिस दलात रोहित शेट्टीच्या कॉप-व्हर्समध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. ” सुखी ” मध्ये ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे आणि ” मॅग्नम ओपस केडीमध्ये ” चा पहिला लूक तिने गुढीपाडव्याला आउट केला.