प्रभाग क्रमांक २२ मुंढवा मगरपट्टा सिटी मधील महिला मतदारांनी भाजपचे दिलीप तुपे , आणि भाजपचे सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेली हि प्रचार फेरी पहा….
यावेळी बोलताना सुकन्या गायकवाड म्हणाल्या पूर्व भागाने नेहमीच राष्ट्रवादीला साथ दिली , महापालिकेत सत्ता मिळवून दिली , तब्बल ३ महापौर हडपसर चे झाले . वाटले वाहतूक प्रश्न आता सुटेल .. पण नशिबी आले ते केवळ त्यांचे मिरविणे आणि रुबाब पाहणे .. समस्या आणखी जटील होत गेल्या… आता दिलीप आबा तुपे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कमळाला साथ देवू या त्यांनी वाचन दिले आहे सोलापूररस्त्याची वाहतूक समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य दिले आहे .
विजयमाला पाटील, पद्मा पाटील, कांचन बोरकर,माणिक रायकर,स्नेहल दळवी, प्रियांका लडकत ,साधना देशमुख , सुरेखा हजारे,यामिनी लोणकर ,जयश्री भांडारे,सीमा गायकवाड, रुपाली राऊत,साधना गिरमे, पोर्णिमा दौंडकर,रोहिणी शेलार,निर्मला दामजी ,आदी असंख्य महिला या प्रचारफेरीत सहभागी झाल्या होत्या .