SHARAD LONKAR

56834 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

वजोर डॉट कॉमच्या ऑफलाईन स्टोअरचे पुण्यात थाटात उद्घाटन

पुणे-बरीच महिने प्रतीक्षा केल्यावर वजोर डॉट कॉमच्या प्रेमींना अखेर दिलासा मिळाला आहे. वजोर डॉट कॉमचे पहिले वहिलेस्टोअर मॉडेल कॉलोनी येथील पॅविलीयनला आज उघडण्यात आले. वजोर डॉट कॉमची क्रेझ फॅशन प्रेमींमध्ये मोठ्याप्रमाणात आहे. ह्या प्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे वजोर डॉट कॉमने आपले ऑफलाइन स्टोअर काढण्याचे ठरविले.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि युसर फ्रेंडली शॉपिंग ही वजोर डॉट कॉमची खासियत असणार आहे.  वजोर डॉट कॉमच्या ग्राहकांना ह्या स्टोअर मध्ये येणे हा एक अनोखा अनुभव असणार आहे. हे स्टोअर १८०० स्वेअर फुटजागेत उभारले गेले आहे. उद्घाटनाला अनेक बड्याबड्या मंडळींनी हजेरी लावली होती त्यात बरीच प्रभावी मंडळी, आदरणीयसदस्य, ब्लॉगर्स, मिडिया प्रोफेशनल, आणि अनेक प्रामाणिक ग्राहकांचा समावेश होता. ग्रीनर आणि क्लीनर प्लॅनेटवर प्रचंडविश्वास आणि श्रद्धा असल्याने वजोर डॉट कॉमने सोहळ्याला उपस्थित असलेल्या  प्रत्येकाला एक रोपटे देऊनआपली कृतज्ञता व्यक्त केली. हे रोपटेही त्यांनी वाढताना बघावे जसे त्यांनी वजोर डॉट कॉमला पहिले असा त्यामागचाविचारही त्यांनी बोलून दाखविला. वजोर डॉट कॉम आजतागायत आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक आणि स्पष्ट राहिले आहे. फॅशन ही आता फक्त एक उपयुक्तवस्तू नसून त्याला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे त्यामुळेच ग्राहकांना ३६० डिग्री शॉपिंगचा अनुभव मिळावा म्हणून वजोरडॉट कॉम ऑफलाइन आले आहोत. ह्यात त्यांचे सिग्नेचर फॅशन आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट्स आहेत.  वजोर डॉट कॉमचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यात प्रत्येक महिन्याच्या कलेक्शनमागील स्टोरी प्रत्येक सेक्शन कथनकरेल. प्रत्येक वजोर डॉट कॉमच्या स्टोअर मध्ये टचस्क्रीन्स असून त्यात ग्राहक ब्रान्डचा वर्चुअल टूर घेऊ शकतात वकुठल्याही प्रकारचे ट्रांसाक्शन करू शकतात. ग्राहक सर्व प्रकारचे प्रोडक्ट्स येथील स्क्रीनवर बघून ते ऑफलाइन किंवाऑनलाइन मागवू शकतात. सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी ब्रांडचे कपडे, ज्वेलरी, फूटवेअर आणि अॅक्सेसरीज बघितले. वेजर डेकोरहीप्रत्येक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. हे स्टोअर रोज आठवड्याचे सातही दिवस ८ ते १० या वेळेत सुरु राहील.   वजोर डॉट कॉम २०१८ मध्ये चेन्नई आणि दिल्लीत उघणार असून ३-४ देशात देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर  आपलाविस्तार करण्याच्या तयारीत आहे. 

देआसरा आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजनांची सुरूवात.

ओडिशा कौशल्य विकास प्राधिकरणाशी सुद्धा देआसराने केला सहयोग. पुणे-देआसरा फाऊंडेशन, नव उद्योजकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, देआसराने संपूर्ण देशभरात उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा ट्रस्ट आणि ओडिशा...

‘ सिध्‍दी 2017-संकल्‍प 2018’ च्‍या माध्‍यमातून विकासाला अधिक गती – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

पुणे- जिल्‍ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक राजधानी म्‍हणून वेगळी ओळख असून जिल्‍ह्यात विविध योजनांच्‍या माध्‍यमातून पुणे हे विकासाचे नवे स्‍मार्ट मॉडेल म्‍हणून...

कात्रज जुना घाट रस्ता एकेरी

पुणे. दि.5-  पुणे ते कात्रज जुन्या घाट रस्त्याच्या डांबरी पृष्टभागाचे मजबूतीकरण करण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम दिनांक 31 जानेवारी 2018 पर्यंत पूर्ण...

भिडे गुरुजींनी काल केली एसपी आणि कलेक्टर शी चर्चा

सांगली : काल भिडे गुरुजी यांनी सांगलीत एसपी आणि कलेक्टर शी थेट चर्चा केली .शिवप्रतिष्ठानने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी हि चर्चा झाली "कोणीही...

Breaking

” झिरो पेंडेंसी “च्या नावाखाली अयोग्य कारभार ?

अवघ्या सात तासात 95 विषय मंजूर... विक्रमी कारभार पुणे- काल...

५०० चौ. फुटाच्या घराला मिळकत कर माफीचे आश्वासन ठरले भाजपची बनवा बनवी,फसवा अर्थसंकल्प – चंदूशेठ कदम यांची टिका

पुणे-निवडणूक लढविताना भाजपने पुणेकरांना मुंबईप्रमाणे ५०० चौरस फुटाच्या घराला...

महिलांच्या नावावरील मिळकतींना ५० टक्के कर सवलत हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देणारा

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या...

तुळशीबाग राम मंदिरात पं. आनंद भाटे यांचे भावमधुर गायन

 श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सव ; उत्सवाचे...
spot_imgspot_img