SHARAD LONKAR

56650 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

एनआयपीएमच्या विद्यार्थी विभागाचे साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उद्घाटन संपन्न

पुणे  : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या विद्यार्थी विभागाचे साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज  फॉर गर्ल्स मध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी...

भाजपच्या राजवटीत महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना – रमेश बागवे (व्हिडीओ)

पुणे -भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर विविध जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. त्रिपुरात सत्ता आल्यानंतर त्यांनी लेनीन यांचा पुतळा...

इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) ला ​५६ व्या नॅशनल फार्मसी वीक मध्ये जेतेपद आणि ‘स्पोर्टिंग एन्काऊंटर-​२०१८​ ’मध्ये उपविजेतेपद

पुणे ः ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) महाविद्यालयाने ‘ ​५६​व्या नॅशनल फार्मसी वीक’ मध्ये विजेतेपदाचा करंडक पटकाविला. तसेच ‘स्पोर्टिंग एन्काऊंटर- ​२०१८​’ साठी उपविजेतेपदाचा मान...

संगीता अहिर यांची महिला टाटा मिलवर्कर्सना भेट

मुंबई-महिला दिनाचं औचित्य साधून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका, सौ. संगीता सचिन अहिर यांनी महिला कामगारांना, आजच्या दिवशीही सुट्टी नसल्यामुळे त्यांचा हा दिवस खास करण्यासाठी त्यांच्या कार्यस्थळी...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

पुणे :यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात  दे आसरा फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा गोडबोले,...

Breaking

देशभरातून 4636 ज्येष्ठ कलाकारांना दिले 26.09 कोटीचे निवृत्ती वेतन

नवी दिल्ली,- संस्कृती  मंत्रालयाच्या वतीने ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना या...

खासदार मेधा कुलकर्णींविरोधात 153ए अंतर्गत कारवाई करा:गुलाबो गँगच्या संगीता तिवारींची पोलिसात तक्रार

पुणे-खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे शहरातील सामाजिक व धार्मिक...
spot_imgspot_img