SHARAD LONKAR

56639 POSTS
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Exclusive articles:

स्व.यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्राचे शिल्पकार माजी उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हिराबाग येथील पक्ष कार्यालयात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला रजनी पाचंगे...

रेडीरेकनर वाढ नकोच उलट दर कमी करा : क्रेडाई महाराष्ट्र

पुणे:- घरे आणि जमिनींच्या दरांमध्ये वाढ होण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांपैकी प्रमुख असलेल्या रेडीरेकनरच्या दरांमध्ये यंदाही वाढ होणार असल्याचे दिसते आहे.शासनाचा कल हा वास्तवतेतील परिस्थितीपेक्षा...

‘पार्किंग धोरण ‘-पुणेकरांच्या लुटमारीला कोण कोण लावणार हाथ ..?

पुणे-बी आर टी नंतर आता सायकल ट्रॅक आणून खाजगी वाहनांचा गळा दाबू पाहणाऱ्या महापालिकेच्या  आयुक्त कुणाल कुमार यांचा , दिल्लीला कूच करण्यापूर्वी अखेर  पुणेकरांची ...

पुनर्विकास कसला करता ? ..आहे त्याची निगा राखा ….

पुण्याची ऐतिहासिक कोतवाल चावडी आजच्या पिढीला आठवते ? काय होता या चावडीचा इतिहास ? हि चावडी पाडली तेव्हा ढसाढसा रडलेली कुटुंबे पाहिली आम्ही ..या...

बीएमसीसीत पदवीग्रहण समारंभ

पुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सुरुवात...

Breaking

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा...

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा:महापौर मंजुषा नागपुरे

पुणे : शहरात गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे काळाबाजार होत...

सणसवाडीत 1.79 कोटींचे मेफेड्रॉनसह राजस्थानच्या ड्रग तस्कराला पकडले

पुणे-सणसवाडी परिसरात सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने...
spot_imgspot_img